Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक

हॅलो मित्रोनो मराठी माध्यम या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. आज चा टॉपिक Hard Disk Information marathi आहे. आजच्या या जगात सर्वे काही काम कॉम्पुटर/Laptop शियाय करणे खूपच अवघड वाटते. Computer ने आपला जीवन खूप सोपे केले आहे. आपण Hard Disk च्या मदतीने आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण एका छोट्याश्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा ही आपले मन झाले तेव्हा आपण ते पाहू ही शकतो.

मित्रानो आज आपण Computer मधील खुप महत्वाचा भाग म्हणजेच Hard disk बदल जानुन घेणार आहोत. हार्ड डिस्क अविष्कार कुठे झाला ? Hard Disk चा इतिहास drives meaning in marathi आणि हार्ड डिस्क चे प्रकार किती कोणत्या कंपनी या हार्ड डिस्क तयार करतात? जाणून घ्या आजच्या विषयामध्ये

Hard Disk Information Marathi

Hard Disk म्हणजे काय ? (disk meaning in marathi)

Hard disk याला Hard disk drive (HDDS) किंवा Hard drive असेही म्हणतात. Hard disk हे एक स्टोरेज डिव्हाइस म्हणून काम करते. Hard disk चे कार्य संगणकातील डेटा कायमस्वरूपी संग्रहित करून पुनर्प्राप्त करने आहे. Hard disk हे एक नाॅन-व्होलॅटाइल स्टोरेज उपकरण आहे. नॉन-व्होलटाइल म्हणजे संगणक बंद आसल्यावरही त्यातील माहिती सुरक्षित ठेवता येते. ही एक Secondary memory असते.

Hard disk हे संगणकासाठी चुंबकीय संचयनाचे माध्यम आहे. हार्ड डिस्क म्हणजे एल्युमिनियम किंवा काचेच्या बनलेल्या आणि चुबकीय सामग्रीसह लेपित केलेल्या सपाट गोलाकार प्लेट्स असतात. Hard disk विविध Storage Capacities मध्ये आढळली जाते. यांची क्षमता bytes मध्ये मापली जाते. MB (Megabytes), GB (Gigabytes) आणि TB (Terabytes) यांना सर्वात Common Capacities म्हटले जाते hard disk, also called hard disk drive or hard drive,

ही पोस्ट पण वाचा: BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?

Hard Disk चा इतिहास (hard Disk information In marathi)

जगातली सर्वात पहिली हार्ड डिस्क1956 मध्ये IBM या अमेरिकी कंपनी ने बाजारात आणली. या हार्ड ड्राईव्ह चा वापर सर्वात पहिल्यांदा RAMAC 350 या सिस्टिम मधेय केला गेला तेव्हा त्याची साठवन क्षमता फक्त ५ MB ची होती या एक हार्ड डिस्क ची किंमत ठेवा 50000 अमेरिकी डॉलर होती १ MB ची किंमत 10000 अमेरिकी डॉलर होती‌.

1963 मधेय IBM ने 2.6 MB ची रिमूव्हेबल (Removeable) हार्ड ड्राईव्ह (Hard Drive) चा विकास केला.

1980 मधेय IBM ने १ GB ची साठवण क्षमता असलेली Hard Drive (हार्ड ड्राईव्ह) बनवली तेव्हा तिची किंमत 40000 अमेरिकी डॉलर ठेवली गेली.

1992 मधेय Rodlime ने ३.५ इंचाची हार्ड ड्राईव्ह डेव्हलोप केली तेव्हा तिची साठवन क्षमता 10 MB ची होती.

1992 मधेय Seagate कंपनी ने 7200 RPM ची हार्ड डिस्क (Hard Disk ) बाजारात उतरवली.

1996 मधेय Seagate कंपनी ने 10000 RPM ची Hard Disk बाजारात आणली.

2000 मध्ये 15000 RPM जगाच्या समोर ठेवली.

हा आपल्या जीवनातला सगळ्यात महत्याच्या वस्तूचा इतिहास आहे

Hard Disk ची आवश्यकता

(hard Disk information In marathi)

हार्ड डिस्कला हार्ड डिस्क ड्राइव (HDD) या नावाने ही ओळखले जाते. दैनदैनंदिन जिवनात ज्याप्रमाणे विविध गोष्टींना सभाळून किंवा त्याचे जतन करून ठेवण्याचे आवश्यकता असते त्याचप्रमान डिजिटल डाटा डॉक्युमेट, फोटोज, विडियो, सॉफ्टवेअर इत्यादी महत्वाच्या माहितीचा साठा करून डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी हार्ड डिस्कचा उपयोग केला जातो. Primary memory Ram नंतर संगणकामध्ये कार्याच्या अनेक कार्य प्रोसेस करण्यासाठी Secondary memory म्हणून हार्ड डिस्कचा वापर करण्यात येतो. संगणकातील डाटा Permanentyy स्टोर करून हवा तेव्हा प्राप्त करून देनाचा हेतू हार्ड डिस्क बनवण्यात आली.

हार्ड डिस्क बनवणाऱ्या कंपनी

(Hard Disk Manufactures In Marathi )

  • seagate Technology (सीगटे टेकनॉलॉजि )
  • Samsung Electronics (सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स)
  • Western Digital (वेस्टर्न डिजिटल)
  • Toshiba (तोशिबा)
  • Quantum (कॉटंम)
  • Emc Corporation (ईॲमसी कॉपो॑रेशन)
  • G -Technology (जी-टेकनॉलॉजि)
  • Iomega (लोमेगा)

Hard Disk च्या आतील महत्वाचे पार्टस

(external Hard Disk Information in Marathi)
MAGNETIC PLATTERS

मॅग्नेटिक प्लेटटर्स हा हार्ड डिस्क चा एक महत्वपूर्ण भाग आहे, ज्या मध्ये डिजिटल इन्फॉर्मशन चुम्बकीय रूप मध्ये स्टोर केली जाते या मधे डेटा बायनरी रूपात स्टोरे केला जातो (० आणि १)

READ/WRITE HEAD:

रीड/राइट हेड: एक छोटा चुम्बक असतो जो रीड राइट आर्म च्या पुढे लावलेला असतो हा प्लेट च्या डावी आणि उजवी कडे फिरत असतो आणि डेटा ला स्टोरी किंवा रेकॉर्ड करतो

Actuator Actuator

Actuator Actuator मदतीने रीड-राईट आर्म फिरतो

READ-WRITE ARM

रीड-राइट आर्म रीड-राइट हेड चा पाठचा भाग असतो हे दोघे हे सोबत जोडलेले असतात

SPINDLE

स्पिंडल स्पिंडल ही एक प्रकार ची मोटर असते ही प्लेट च्या मध्य बागही असते याच्या मदतीने प्लेटटर्स फिरतो

CIRCUIT BOARD

सर्किट बोर्ड सर्किट बोर्ड प्लेटर मधील डेटा ला नियनत्रित करतो

CONNECTOR

कनेक्टर सर्किट बोर्ड मधून रीड-राइट आणि प्लेटेड पर्यंत डेटा पाठवण्याचे काम करते

LOGIC BOARD

लॉजिक बोर्ड लॉजिकल बोर्ड एक प्रकारची चिप असते ती हार्ड ड्राईव्ह कडून इनपुट आणि आउटपुट चा हिसाब ठेवते

HSA

HSA हा रीड-राइट चा पार्किंग एरिया असतो

यांच्या अलवा हि हार्ड डिस्क मधेय खूप पार्टस असतात आता ते आम्हाला या मधेय समाविष्ट नाही करता येणार

Hard disk चे प्रकार (Types Of hard disk in marathi)

Small Computer System Interface (SCSI)

साल १९७० साली small computer System interface (SCSI) विकसित केले गेले. अधिकतर याचा उपयोग छोट्या संगणकामध्ये केला जातो. SCSI ड्राईव 640 MB/s च्या गतीने डेटा ट्रासफर करू शकते. एका वेळेत 16 ड्राइव कनेक्ट करण्याची क्षमता या ड्राईव जवळ असते.

Parallel Advanced Technology Attachment (PATA)

PATA हार्ड डिस्क सर्वात आधी साल १९८६ रोजी बनवण्यात आली. PATA हार्ड डिस्कचा सपूर्ण नाव Parallel Advanced Technology Attachment आहे. Western Digital कंपनीने PATA हार्ड डिस्कची निर्मिती केली. ही हार्ड डिस्क (IDE) Integrated drive electronics किंवा (EIDE) Enhanced integrated drive electronic च्या रूपामध्येसुधा ओळखले जाते. PATA ड्राइव 133 MB/s पर्यतच्या वेगाने डेटा ट्रासफर करू शकतात.

Solid – State Drives (SSD) (SSD Hard Disk Information in Marathi)

(external Hard Disk Information in Marathi)

Solid – stote Drive ही अधिक खर्चिक असून याचा वेग इतरापेक्षा अधिक आहे. ही ड्राइव आजची नवीनतम ड्राइव मानली जाते आहे. SSD डेटा स्टोर करण्या साठी flash memory technology चा वापर केला जातो. या हार्ड डिस्कमध्ये कमी वेळात जास्त फाइल ट्रासफर केल्या जातात त्यामुळे अधिकतर कंपन्या SSD चा वापर सोयीस्कर मानतात.

serial advanced technology attachment (SATA)

Serial advance Technology Attachment (SATA) ही हार्ड डिस्क आजही सामन्यता सर्व संगणकामध्ये आढळते. SATA ड्राइव प्रमुखपणे दोन आकारात आढळते. एक डेक्कस्टॉप कंप्यूटर साठी 3.5 इंचाची हार्ड ड्रइव आणि दुसरी लैपटॉप कंप्युटर साठी 2.7 इंचाची हार्ड ड्राइव. SATA ची गती PATA पेक्षा अधिक असते. SATA ड्राइव्ह 300 MB/s पर्यतच्या गतीने अझ डेटा ट्रासफर करते.

External Hard Disk (external Hard Disk Information in Marathi)

External Hard Disk ही एक पोर्टबल देवीचे असतो हा आपण USB द्वारे कनेक्ट करता येतो External Hard Disk मध्ये जास्त साठवन क्षमता असते याचा उपयोग जास्त करून बॅकअप घेण्या साठी केला जातो या हार्ड ड्राईव्ह ची स्पीड 492 read/383 Write MB पर्यंत जाऊ शकते या ड्राईव्ह ला Removable Hard Disk पण बोलतात

HDD VS SSD

SSDHDD
फूल फॉर्म: सॉलिड स्टेट ड्राइव्ह  (solid State Drive)फूल फॉर्म: हार्ड डिस्क ड्राइव्ह (Hard Disk Drive)
हालचाल (Movement) :  कार्यरत असताना कोणतीही हालचाल होत नाहीहालचाल(Movement) : हार्ड डिस्क कार्यरत असताना फिरते
गती (Speed) : यात जलद प्रक्रियेने डेटा Transfer करता येतोगती (Speed) : यात हळुवार प्रक्रियेने डेटा Transfer करता येतो
स्टोरेज – जेव्हा क्षमतेचा विचार केला जातो, तेव्हा संगणकांसाठी SSD 120 GB ते 4 TB क्षमतेमध्ये उपलब्ध आहेतस्टोरेज – HDD 250 GB ते 14 TB क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत
Cost:-  SSD महाग आहे Hard disk  पेक्षाCost:- Hard Disk  कमी किमतीत उपलब्ध आहेत.
डेटा ट्रान्सफर रेट:-  200 MB/s to 550 MB/sडेटा ट्रान्सफर रेट:- 100 MBps–200 MBps.

SSD घ्यावी कि HDD ?

HHD बदल चे माझे मत

HDD जर तुम्हाला खूप डेटा स्टोर करायचा असेल आणि कमी पैशात काही चांगली स्टोरेज device शोधत असाल तर HDD तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्ही या मधेय जास्त स्पीड ची हार्ड डिस्क ही घेऊ शकता जसे कि १०००० RPM किंवा १५००० RPM वाली हार्ड डिस्क

SSD बदल चे माझे मत

SSD ही खूप फास्ट असते पण याचा सर्वात मोठा तोटा असा कि २४० GB च्या SSD च्या किमती मधेय तुम्ही एक ५०० GB ची हार्ड डिस्क विकत घेऊ शकतात
पण जर तुमचे हलके फुलके काम असेल आणि तुम्हाला जास्त स्टोरेज नसली तरी चालेल तर तुम्ही SSD घ्या SSD ने तुमचे काम खूप फास्ट होतील

निष्कर्ष

HDD म्हणजेच Storage Device चा प्रवास तुमहाला कसा वाटला आमचा हा पाहिला लेख तुम्हाला आवडला असेल किंवा नसेल तर खाली कंमेंट मधे तुम्हचे मत आम्हला सांगा आम्ही पुढच्या लेखा मधेय ते नखीं सुधरवायचा प्रय्तन करू

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *