logo logo logo

मराठी माध्यमातील (SSC) १ ली ते १० वीच्या शालेय विद्यार्थांसाठी, त्यांच्या शालेय अभ्यासाची उजळणी आणि परीक्षेच्या तयारीसाठी मराठी डिजि-माध्यम हे ई-लर्निंग अ‍ॅप, सकाळ आणि डी. सी. एफ व्हेंचर्सतर्फे निर्माण करत आहोत. जुलै २०२१ पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात, , मराठी डिजि-माध्यम अ‍ॅप (अ‍ॅपचा प्रोमोकोड व प्रश्‍नसंचाची पुस्तके) विक्रीसाठी कमिशन तत्वावर स्थानिक विक्रेते, जिल्हा वितरक आणि प्रांत वितरक नेमणे आहेत.

स्थानिक विक्रेते, जिल्हा वितरक आणि प्रांत वितरक नोंदणीसाठी

Become A Distributor

मराठी डिजि-माध्यम संच (अ‍ॅपचा प्रोमोकोड + प्रश्‍नसंचाची पुस्तके)